२२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याचा कट एक वर्षांपूर्वीच रचला गेला होता. हो, तुम्ही ऐकताय, ते अगदी खरयं. दहशतवाद्यानी वर्षभरापूर्वीच पहलगामचा कट रचला होता. आणि हा कट रचताना चक्क मित्रराष्ट्रातील अमेरिकनं कंपनीनचं त्यांना मदत केली होती.
वर्षभरापूर्वी रचला पहलगाम हल्ल्याचा कट
जून 2024 मध्ये पाकच्या BSI नं दिली पहलगामच्या सॅटलाइट फोटोंची ऑर्डर12 एप्रिल 2025 ला पहलगामच्या चार फोटोंची ऑर्डरअमेरिकन कंपनीने काढले पहलगामचे सॅटलाइट फोटोपाकच्या BSI कंपनीकडून या फोटोंची खरेदीBSIकडून हे फोटो पाक सैन्याकडे आणि नंतरलष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याकडून हे फोटो आयएसआयच्या हाती.अमेरिकन सॅटेलाइट कंपनीकडून खरेदी केलेले फोटो पहलगाम हल्ल्याचा कट रचण्यासाठी दहशतवाद्यांना उपयुक्त ठरले. त्यामुळे पाकच्या BSI सोबत अमेरिकन सॅटलाइट कंपनीचा सहभागही पहलगाम हल्ल्यात पाहायला मिळतोय. त्यामुळे दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकसोबत अमेरिकाही पहलगाम हल्ल्यातील निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला तेवढीच जबाबदार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.