घोडबंदर रोडचं ते रहस्य! येथे मध्यरात्री गाडी थांबवू नये; 'हॉटेल फाउंटन सोडला की सुरु होतो थरार.'
ठाणे, मुंबई आणि वसई-विरार या तीन शहरांना जोडणारा मुख्य मार्ग म्हणजे घोडबंदर रोड! ठाणेकरांसाठी हा रस्ता तसा परिचयाचा. सकाळ असो वा रात्र येथे वाहनांची येजा आणि गर्दी तर असतेच. पण हे क्षेत्र फार भयानक असे मानले जाते.
घनदाट जंगलात असणारा या रस्त्यावर प्राणी ये जा तर करत असतात त्याचबरोबर इथे असते कुणाचे तरी सावट!
रात्री '2:45 AM' वाजता घोडबंदर रोडने प्रवास करताय? सावधान! (फोटो सौजन्य- Social Media)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.