Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

30 रुपयांच्या 'या' शेअरने अनेकांना केलं लखपती! 12 महिन्यांत मिळतो 100 नव्हे, 200 टक्के परतावा

30 रुपयांच्या 'या' शेअरने अनेकांना केलं लखपती! 12 महिन्यांत मिळतो 100 नव्हे, 200 टक्के परतावा


तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. विविध ब्रोकरेज संस्थांच्या म्हणण्यानुसार, निफ्टी मायक्रोकॅप 250 इंडेक्समधील काही शेअर्स पुढील 12 महिन्यांत दमदार परतावा देऊ शकतात. या यादीत राजेश एक्सपोर्ट्स, स्ट्राइड्स फार्मा, महिंद्रा लाइफस्पेस, ऑर्किड फार्मा यांसारख्या शेअर्सचा समावेश आहे, ज्यांना तज्ज्ञांकडून स्ट्रॉग बाय म्हणून रेटिंग मिळाले आहे. 

तर यांसारख्या कंपन्या 'टॉप पिक्स'मध्ये गणल्या जातात. या शेअर्समध्ये 70 टक्के ते तब्बल 200 टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चला पाहूया कोणते आहेत हे शेअर्स..... निफ्टी मायक्रोकॅप 250 इंडेक्समधील हे 8 शेअर्स देऊ शकतात जबरदस्त परतावा. तुम्हाला पुढील 12 महिन्यांत मोठी कमाई करण्याची संधी आहे.

 
1. राजेश एक्सपोर्ट्स

ही कंपनी दागिन्यांच्या व्यवसायात अग्रगण्य असून, ती सर्वाधिक परताव्याची संधी

देणारी असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

सध्याचा भावः 200.67 रुपये

अनुमानित टार्गेट प्राइसः 600 रुपये.

वाढीचा अंदाज: 200 टक्के.
2. पैसालो डिजिटल

या NBFC क्षेत्रातील शेअरला विश्लेषकांनी 'स्ट्राँग बाय' रेटिंग दिले आहे.

सध्याचा भावः 31.50 रुपये.

अनुमानित टार्गेट प्राइसः 75 रुपये.

वाढीचा अंदाज: 138 टक्के.

3. स्ट्राइड्स फार्मा

फार्मास्युटिकल क्षेत्रातील ही कंपनी दोन विश्लेषकांच्या मजबूत शिफारसीसह

गुंतवणूक योग्य मानली जाते.

सध्याचा भावः 784 रुपये.

अनुमानित टार्गेट प्राइस: 1,482 रुपये.

वाढीचा अंदाजः 90 टक्के

4. ऑर्किड फार्मा

तीन ब्रोकिंग संस्थांनी या शेअरला 'मजबूत खरेदी' सल्ला दिला आहे.

सध्याचा भावः 635.55 रुपये.

अनुमानित टार्गेट प्राइसः 1,438 रुपये.

वाढीचा अंदाज: 126 टक्के.

5. ऑलकार्गो लॉजिस्टिक्स

लॉजिस्टिक्स सेक्टरमधील हा शेअर तीन विश्लेषकांच्या 'बाय' रेटिंगसह आगामी

काळात चांगला परतावा देऊ शकतो

सध्याचा भावः 30.85 रुपये.

अनुमानित टार्गेट प्राइस: 59 रुपये.

वाढीचा अंदाज: 91 टक्के

6. गुजरात अंबुजा

अन्नप्रक्रिया व रसायन व्यवसायात कार्यरत असलेल्या या कंपनीला एक विश्लेषक

स्ट्रॉग बाय' रेटिंग देतो.

सध्याचा भावः 114.40 रुपये.

अनुमानित टार्गेट प्राइस: 220 रुपये.

वाढीचा अंदाज: 93 टक्के

7. जेटीएल इंडस्ट्रीज

पाच विश्लेषकांनी या मेटल सेक्टरमधील कंपनीला 'मजबूत खरेदी' सल्ला दिला आहे.

सध्याचा भावः 66.61 रुपये.

अनुमानित टार्गेट प्राइसः 132 रुपये.

वाढीचा अंदाज: 98 टक्के.

8. TARC

रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनी असलेल्या TARC ला एका विश्लेषकाने

गुंतवणुकीसाठी शिफारस केली आहे.

सध्याचा भावः 166 रुपये

अनुमानित टार्गेट प्राइसः 300 रुपये.

वाढीचा अंदाज: 81 टक्के.

(Disclaimer: वरील माहिती तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. आम्ही गुंतवणुकीसाठी कोणतीही शिफारस करत नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.) 


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.