...आणि 'ती' मुस्लिम महिला म्हणाली, "माझ्या वडिलांनी आपल्या ५ मुलींना केले गर्भवती"
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक पाकिस्तानी मुस्लिम महिला तिच्या सहकारी महिला पत्रकाराला तिच्यावर झालेल्या क्रूरतेची कहाणी सांगत आहे.
ज्याने तिच्यावर क्रूरता केली तो दुसरा कोणी नसून तिचा स्वतःचा बाप आहे.
पीडित महिला सांगते की तिला पाच बहिणी आहेत. तिचा बाप वर्षानुवर्षे तिच्यावर बलात्कार करत आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकले आहे. पाकिस्तानमध्ये, एक बाप वर्षानुवर्षे त्याच्या पाच मुलींशी संबंध ठेवत आहे. पाचही मुलींना त्यांच्या वडिलांकडून प्रत्येकी एक मूल आहे. PAKISTAN VIRAL VIDEO आता पुन्हा वडिलांनी पाचही बहिणींना गर्भवती केले आहे. त्या सर्व पुन्हा एका मुलाला जन्म देणार आहेत.
पीडित मुलगी रडत आहे आणि तिच्या वडिलांनी सर्व बहिणींशी कसे घाणेरडे कृत्य केले याची वेदनादायक कहाणी सांगत आहे. ती म्हणत आहे की आम्ही आपल्याच घरात सुरक्षित नाही. ती महिला सांगत आहे की तिचा बाप गेल्या १५-२० वर्षांपासून तिच्यावर बलात्कार करत आहे. जेव्हा तिच्या वडिलांनी पहिल्यांदा तिच्याशी वाईट कृत्य केले तेव्हा ती १२ वर्षांची होती. हा व्हिडिओ कधीचा आहे याबद्दल कोणतीही माहिती नाही. तरुण भारत या बातमीच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.