पोलिस महासंचालकांचे आदेश! राज्यातील ३४१ नि:शस्त्र पोलिस
उपनिरीक्षकांना पदोन्नती अन् बदल्याही, कोणाकोणाला मिळाले प्रमोशन?
वाचा...
सोलापूर : ७ मे २०२१ च्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील नि:शस्त्र सहायक पोलिस निरीक्षकांची पदे २५ मे २००४ च्या स्थितीनुसार सेवाज्येष्ठतेने भरण्यात येतात. २५ मे २००४ नंतर शासन सेवेत रूजू झालेलया नि:शस्त्र पोलिस उपनिरीक्षकांना त्यांच्या मूळ सेवाज्येष्ठतेनुसार विभागीय समितीने नि:शस्त्र सहायक पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी पात्रता तपासून २०२४-२५ ची निवडसूची तयार केली आहे.
त्यानुसार ३४१ उपनिरीक्षकांना पदोन्नती देऊन त्यांच्या बदल्याही केल्या असून तसे आदेश पोलिस महासंचालकांनी काढले आहेत. पदोन्नती झालेल्या नि:शस्त्र पोलिस उपनिरीक्षकांमध्ये ज्ञानेश्वर सोनावणे, प्रल्हाद जाधव, प्रदिप वाकचौरे, भगवान कोळी, प्रसन्न जऱ्हाड, शिवाजी शिंदे, विनोद साने, रोहन गोंजारी, शैलेश जोगदंड, सुरेखा कोरडे, सुजित ठाकूर, गोरखनाथ राव, राजेश डाकेवाड, सपना सोळंके, दशरथ तलेदवार, महेश गळगटे, चित्तरंजन ढेमकेवाड, शरद घोडके, दिपक तोंडे, सचिन राठोड, उमेश भोसले, वाल्मिक चौधरी, सविता बोधनकर,
शुभांगी ढगे, वर्षाराणी घाटे, सुकेशनी जमधाडे, मधुमती शिंदे, सुनील बिऱ्हाडे, आबुजार चाऊस, अमोल तुळजेवार, अफरोज पठाण, अनिल चांदोरे, गजानन पाटील, प्रविण पाटील, संतोष सोनावणे, सुधीर कटारे, विजय गायकवाड, बाळु राठोड, संजय बहुरे, संजय शिरसाठ, श्रीकांत विखे, कांचन कानडे, अमृता राजपूत, नामदेव दांडगे, मिलिंद बोरसे, प्रविण खोचरे, योगेश कन्हेरकर, विजय जगदाळे, पुरूषोत्तम चाटे, सुवर्णा काटकर, योगिता राठोड, किरण शिंदे, राहुल लोखंडे, कृष्णहरी सपकाळ, उदसिंग काळे, हिमालय जोशी, विनायक रामोड, संदीप बोराडे, प्रशांत कुंभार, शुभांगी पाटील, उदय दळवी, भुषण देवरे,
अभिजीत पवार, मोहिनी डोंगरे, सचिन साळवे, अरविंद कुमरे, आशिष मोरखडे, श्रीकांत टेमगिरे, अय्युब शेख, विनोद धुर्वे, भगवान गुरव, संदीप पाटील, श्रीकांत जिंदमवार, रणजित पवार, संभाजी थोरात, विकास शिंदे, प्रशांत सुळे, अभिजीत चौगुले, अमोल गुंडे, वैशाली सुळ-शेंडगे, अमित गोरे, रूपेश पाटील, गोपाळ इंद्राळे, मनिषा गिरी, सिमा मुळीक-साळुंखे, मिना वऱ्हाडी, जयदीप दळवी, प्रशांत दिवटे, दिपाली पाटील, समाधान मचाले, कोमल पवार-पाटील, शामल पोवार-पाटील, निवृत्ती बावस्कर, योगेश खटाणे, मनिषा गोंड, मेघा नरवडे, शुभांगी जगताप-कोल्हाळ, सुधीर मोरे,
अलका करंडे, प्रियंका फंड, सुनिलदत्त गोमारे, योगेश परदेशी, गणेश कदम, योगेश शिंदे, सलिम शेख, अंकुश कर्चे, रविंद्र शेगडे, गोकुळसिंग राठोड, कपिल टरके-पाटील, राहुल क्षीरसागर, दाजी देठे, अशोक अवचार, गोपीनाथ वाघमारे, दशरथ आडे, दिगंबर कोकाटे, महेश वराळ, प्रतिभा आबुज, वर्षा डाळिंबकर, पुनम कोरडे, नितीन शिंदे, सुधार चौधरी, राहुल लांडगे, सागर नांद्रे, युवराज चव्हाण, मधुबाला लावंड, राजाभाऊ जाधव, सविता तांबे, पूनम मिरगणे-सिरसट, प्रशांत कुंभार, दिनेश लोखंडे, अश्विनकुमार खेडीकर, संजीवनी व्हट्टे-आंटड, अमरसिंग वसावे, प्रियंका गोरे, रविराज कट्टे, पौर्णिमा हांडे, संदीप बोरकर, योगेश परीट, राहुल खेत्रे, स्वाती उचित, ज्ञानेश्वर झोल, अभिजीत काळे, युवराज घोडके, अनिल राठोड, यशवंत बोराटे, सचिन वायाळ, सुरेखा सुर्यवंशी, बाळासाहेब सुर्यवंशी, प्रदीप होळगे,निशा खोब्रागडे, अंकुर शेलार, भाग्यश्री जाधव, गजानन काठेवाडे, श्रीराम काळे, प्रियादर्शनी थोरात, संदीप इंगळे, हुनमंत कवले, दिपाली पाटील- अतकरे, शुभांगी पाटील, ज्ञानेश्वर भोजणे, संदीप सोळंके, योगिता गायकवाड, विठ्ठल घोडके, सर्जेराव सानप, घनश्याम तांबे, धैर्यशील सोळंके, मच्छिंद्र कोल्हे, विजय सुतार, राजश्री चंदापुरे, राजू थोरात, अविनाश राठोड, जयश्री गिरे, संदेश कोठावळे, सागर पवार, सुधीर खारगे,अनिता फासाटे, प्रतिभा ढोकणे, सचिन शेंडकर, दिपक औटे, पुनम जगताप, लिंगराज देवकात्ते, सरीता मनवर, दादासाहेब बनसोडे, शारदा वाघमारे, अमोल सोनवणे, सारिका देसाई, आकाश इरले, विवेक राऊत, पपिन रामटेके, प्रविण पाटील, अनिल कांबळे,सविता थोरात, महेश कौंडुभैरी, राणी भोंडवे, अमोल कोल्हे, सुषमा शितोळे-खोत, द्वारका पोटवडे, लक्ष्मण खरात, गणेश मोरे, कुमार गिरीगोसावी, महेंद्र गावडे, योगेश जाधव, युगंधरा केंद्रे, चेतन भोसले, सचिन बाराते, श्रीकांत काळे, आनंद बिचेवार, गणेश मोरे, सागर पवार, प्रशांत मुंडे, देविदास लाब्दे, अरूण डोंबे, राजश्री दुधाळे, विकास जाधव, इम्रान शेख, कांचन थोरात, विशाल पाटील, सुरज निंबाळकर, ज्ञानेश्वर साखळे, किरण वाघ, तृप्ती चव्हाण,सुवर्णा आदक-दौंडकर, सतिश जगताप, विजय गिते, प्राजक्ता नागपूरे, पुंडलिक डाके, योगेश बोधगिरे, कमल कर्चे, मिलिंद कुंभार, स्मिता पाटील, वैशाली पेटकर, विनायक दडस-पाटील, मनोज बकायगार, विकास लोंढे, शबाना मुलाणी, समू चौधरी, उमेश चिकणे, सुहास रोकडे, प्रमोद खरात, जयश्री मुलगीर, लहु सातपुते, संकेत शिंदे, मंजुषा मुळीक, श्रीकांत जाधव, अजित काकडे, प्रणिल पाटील, रेश्मा सिरसट-पवार, शिल्पा डावेकर, विठ्ठल वाणी, सिद्धेश्वर मुरकुटे, दिपाली पवार, ज्ञानेश्वर राडकर, अश्विनी टिळे, श्यामल देशमुख, विरेंद्र भोसले,अविनाश आरडक, श्राग्यश्री पुरी, अश्विनी जाधव- पाटील, संदेश तांबे, कपिल म्हस्के, सौरभ शेटे, व्यंकट पोटे, मनिषा जोगदंड, किरण मगदुम, दिपक पाटील, रेश्मा अवतारे, निलेशकुमार महाडिक, जयदीप पाटील, दत्तात्रय गोडे, रोहन पाटील, तुषार नेवारे, कपिल आगलावे, कृष्णा सोनुळे, सुनिता कोळपकर, धरती काळे, अक्षयकुमार गोरड, शितल राणे, सुदर्शन आवारी, अभिजीत सावंत, बजरंग कुंठबरे, महावीर चंदवाडे, योगेश गायकवाड, तुषार माने, तेजश्री अतिग्रे-पाटील, दत्तात्रय काळे, चक्रधर ताकभाते, विणा पांडे, संदीप मडावी, विनय जाधव, साईप्रसाद केंद्रे, वैभव बारंगे, आनंदराव काशिद, स्नेहल आढे,
सचिन चव्हाण, धमेंद्र पवार, पांडुरंग माने, किशोर धायगुडे, जरीना बागवान, मनोज पाटील, अतुल पाटील, सुषमा खोत-मोहिते, विक्रांत डिगे, नंदकिशोर कांबळे, स्वप्निल डमरे, नागाबाई गंपले, शितल जाधव-रोंगटे, विनोद जोकार, उषा मस्कर, अमोल खाडे, सुप्रिया दुरंदे, अमित पाटील, संदीप ढोबळे, प्रमोद पाटील, शशिकांत लोंढे, सचिन नवले, मिरा कवटीकर, विनायक माहुरकर, राहुल निर्वळ, राधिका भावसार, प्रतिक कोळी, नरेंद्र पाटील, सुर्यकांत सपताळे, स्वाती कावळे, रोहिणी डोके, कांचन काळे, बालाजी लालपालवाले, गीतांजली होरे, अवधूत शिंगारे, अश्लेषा पाटील, माधुरी पोफळे, नजीया सय्यद, देविदास पडलवार, अतुल नावले, विद्या साबळे, मेघशाम बोंदर, तुकाराम शेळके व करूणा चौगुले अशी पदोन्नतीवर बदली झालेल्या ३४१ पोलिस उपनिरीक्षकांची नावे आहेत.
सोलापूर शहर-जिल्ह्यातील 'या' अधिकाऱ्यांचा समावेश
महेश गळगटे (सोलापूर ग्रामीण आणि बदली पुणे शहर), अमृता राजपूत (सोलापूर शहर आणि बदली पुणे-पिंपरी चिंचवड), शुभांगी जगताप (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर आणि बदली नागपूर शहर), नितीन शिंदे (सोलापूर शहर आणि बदली अमरावती शहर), संजीवनी व्हट्टे (सोलापूर शहर आणि बदली मुंबई शहर), सुधीर खारगे (सोलापूर ग्रामीण आणि बदली मुंबई शहर), सुरज निंबाळकर (सोलापूर ग्रामीण आणि बदली मुंबई शहर), श्रीकांत जाधव (सोलापूर ग्रामीण आणि मुंबई शहर), विनय जाधव (सोलापूर शहर आणि नवी मुंबई), विक्रांत डिगे, नागाबाई गंपले (सोलापूर ग्रामीण आणि बदली मुंबई शहर), विनायक माहुरकर (सोलापूर ग्रामीण आणि बदली मुंबई शहर), करूणा चौगुले (सोलापूर शहर आणि बदली नागपूर परिक्षेत्र) अशा सोलापूर शहर-जिल्ह्यातील उपनिरीक्षकांचा पदोन्नतीत समावेश आहे. तर राजेश डाकेवाड, गजानन पाटील, कांचन कानडे यांची बदली पदोन्नतीने सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयात झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.