महागाईच्या काळात प्रत्येकजण स्वस्त आणि दर्जेदार सामान शोधत असतो. डीमार्ट हे नाव कमी किमतीत सामान मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे पण तुम्हाला माहिती आहे का डीमार्टपेक्षा स्वस्त सामान देणारी काही ठिकाणेही आहेत. चला जाणून घेऊया अशा टॉप ठिकाणांबद्दल जिथे तुम्ही कमी पैशात जास्त खरेदी करू शकता.
प्रत्येक शहरात घाऊक बाजार असतात. जिथे किराणा, कपडे आणि घरगुती वस्तू थेट व्यापाऱ्यांकडून मिळतात. जसे की मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट किंवा दिल्लीतील चांदनी चौक येथे वस्तू डीमार्टपेक्षा 20-30% स्वस्त मिळू शकतात. येथे मोलभावाची कला वापरल्यास पैसे वाचतात.
स्मार्ट बाजार
डी मार्टच्या तुलनेत रिलायन्ससारखे स्मार्ट बाजारहे अधिक स्वस्त दरात वस्तु देतात आणि त्यांच्याकडे कॅशबॅक आधारित बचत प्लॅन्स असतात.
मेगा मार्ट
हा पर्यायही विचारात घेण्यासारखा आहे जरी डी मार्टची एकूण आर्थिक कार्यक्षमता जास्त असली तरी काही बाबतीत मोठ्या मेगा मार्टमध्ये स्वसर शॉपिंगसाथी जाऊ शकतो.
ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स
बिग बास्केट, ब्लिंकिट आणि ग्रोफर्ससारखे ऑनलाइन मार्केट्स नियमित ऑफर्स, कूपन्स आणि सबस्क्रिप्शनद्वारे डीमार्टपेक्षा कमी किमतीत सामान देतात. विशेषतः त्यांचे प्रायव्हेट लेबल प्रॉडक्ट्स जसे की बिग बास्केटचे फ्रेश बास्केट, स्वस्त आणि दर्जेदार असतात. सणासुदीला येथे 'बाय वन, गेट वन' सारख्या ऑफर्समुळे मोठी बचत होते. सणासुदीच्या ऑफर्स, वीकेंड सेल्स आणि ऑनलाइन डील्सचा फायदा घेतल्यास तुम्ही डीमार्टपेक्षाही कमी किमतीत खरेदी करू शकता.या ठिकाणी खरेदी करून तुम्ही तुमच्या खिशावर ताण न आणता गरजा पूर्ण करू शकता. मग वाट कसली बघताय? आजच या पर्यायांचा शोध घ्या आणि स्मार्ट खरेदी करा
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.