दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे आज (दि. ४) दुःखद निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांचे पुत्र आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भावनिक पोस्ट लिहून या वृत्ताला दुजोरा दिला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.