Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

औषधांशिवाय थायरॉईड कायमचा बरा होईल; फक्त सकाळी हे एक पाणी प्या, परिणाम पाहून विश्वास बसणार नाही

औषधांशिवाय थायरॉईड कायमचा बरा होईल; फक्त सकाळी हे एक पाणी प्या, परिणाम पाहून विश्वास बसणार नाही
 
 
थायरॉईड रोग घशातील एका ग्रंथीला प्रभावित करतो, ज्याला थायरॉईड ग्रंथी म्हणतात. म्हणूनच या स्थितीला थायरॉईड, असेही म्हणतात. या स्थितीने ग्रस्त असलेल्या लोकांना घशात सूज आणि वेदना जाणवतात. आजकाल महिलांमध्ये थायरॉईड ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येतेय. जर तुम्ही थायरॉईडच्या आजाराने ग्रस्त असाल, तर तुम्ही औषध घेत असाल. पण आता औषधांशिवाय थायरॉईड बरा करता येईल का, असा प्रश्न अनेक लोकांकडून विचारला जात आहे. त्यावर अनेक आरोग्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, काही नैसर्गिक पेये घेतल्याने थायरॉईडच्या समस्या नियंत्रित होण्यास मदत होते. हा जीवनशैलीशी संबंधित आजार आहे, ज्यामुळे जगभरातील अनेक लोक त्रस्त आहेत. त्याव्यतिरिक्त केस गळणे, जलद वजन वाढणे किंवा कमी होणे, दृष्टी कमकुवत होणे व वारंवार तहान लागणे यांसारख्या समस्या उदभवू शकतात.

धणे पावडर हा रामबाण उपाय मानला जातो – थायरॉईड रुग्णांसाठी धणे पावडर खाणे खूप फायदेशीर मानले जाते. आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या पावडरचे सेवन केल्याने केवळ घशातील वेदना आणि सूज कमी होतेच, असे नाही, तर थायरॉईड नियंत्रित करण्यासदेखील मदत होते. धणे पावडर पेय बनवण्यासाठी, एका ग्लास पाण्यात एक चमचा धणे पावडर भिजवा.

जर तुम्हाला आवडत असेल, तर तुम्ही अख्खे धणेही पाण्यात भिजवू शकता. रात्रभर पाण्यात भिजवलेले धणे पावडर एका भांड्यात ठेवा आणि १० मिनिटे उकळवा. जेव्हा फक्त एक कप पाणी शिल्लक राहते तेव्हा ते चाळणीतून गाळून घ्या आणि हे कोमट पेय प्या. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, रिकाम्या पोटी हे पेय घेतल्याने थायरॉईड लवकर नियंत्रित होऊ शकते.


लवंग आणि वेलचीचा काढा प्रभावी आहे – घशातील खवखव कमी करण्यासाठी लवंग आणि वेलचीचे सेवन खूप प्रभावी मानले जाते. असे म्हटले जाते की, ते केवळ घशाची जळजळच कमी करू शकत नाही, तर दीर्घकालीन घसा खवखवणेदेखील टाळण्यास मदत करते. लवंग आणि वेलचीचा काढा बनवण्यासाठी एका भांड्यात दोन लवंगा, दोन वेलची आणि दोन ग्लास पाणी ओता. १५ मिनिटे ते उकळवा. १५ मिनिटांनंतर तो काढा गाळणीतून गाळून घ्या. दिवसातून चार ते पाच वेळा थोड्या थोड्या अंतराने सेवन केल्याने तुमच्या घशाला आराम मिळू शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ते वजन कमी करण्यासदेखील मदत करू शकते.

अंडी : संपूर्ण अंडी खा. कारण- अंड्यातील पिवळ्या भागामध्ये आयोडीन व सेलेनियम असते आणि पांढरा भाग प्रथिनांनी भरलेला असतो. तुमच्या आहारात सर्व प्रकारचे मांस समाविष्ट करा. जसे की, चिकन, सॅल्मन, ट्युना, कोळंबी यांसह सर्व प्रकारचे सीफूड खाऊ शकता.

भाज्या : सर्व प्रकारच्या भाज्या खा. कोबी व ब्रोकोली यांसारख्या क्रूसिफेरस भाज्या कमी खा, विशेषतः शिजवलेल्या वेळी.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.