🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्ह्यात सरासरी 52.8 मि.मी. पाऊस

 जिल्ह्यात सरासरी 52.8 मि.मी. पाऊस


सांगली, दि. 20,  : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 52.8  मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक जत तालुक्यात 93.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 71.4, जत 93.4, खानापूर-विटा 38, वाळवा-इस्लामपूर 33.5, तासगाव  55.6,  शिराळा 21.04, आटपाडी  24.8,  कवठेमहांकाळ 86.9, पलूस 46.7,  कडेगाव 17.8.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.