Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीतील रिलायन्स ज्वेलर्स वर भरदिवसा दरोडा; गोळीबार

सांगलीतील रिलायन्स ज्वेलर्स वर भरदिवसा दरोडा; गोळीबारसांगलीत भर दिवसात रिलायन्स ज्वेलर्स सोनाच्या दुकानावर धाडशी दरोडा व गोळीबार; घटनास्थळी पोलीस दाखल..  सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाची विविध पथके रवाना. तपासामध्ये  पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप उर्फ सनी शिंदे हे आरोपीच्या शोधात....


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.