🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वेदांत जाधव यांचा सत्कार

 वेदांत जाधव यांचा सत्कार               


सांगलींः शहरातील संजयनगर मधील महापालिका शाळा क्रमांक ४२ मधील विद्यार्थी वेदांत जाधव यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा पुणे यांच्यावतीने देण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थीसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 20२१/ 22 हा एन. एम. एम .एस. परीक्षेत सर्वसाधारण गटात गुणवत्ता यादीत जिल्ह्यात 24 व्या रांकेत तर महापालिका क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर चमकला .याबद्दल त्याचा संजयनगर येथे महाराष्ट्र राज्याला वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवून दिलेले वेटलिफ्टर काजल सरगर हिच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला . 

यावेळी लोकमतचे पत्रकार छायाचित्रकार सुरेंद्र दुपटे, महादेव सरगर ,दादासाहेब जाधव, अरुण आठवले,सागर गडदे,विश्वास माने  उपस्थित होते. बोलताना काजल सरगर म्हणाली विद्यार्थ्यांनी भरपूर शाळा शिकून आपल्या आई वडील व शाळेचे नाव उज्वल करावे विद्यार्थ्यांनी बद्दलच्या आव्हानाला नेहमी सामोरे गेले पाहिजे विद्यार्थ्याने शिक्षणाबरोबर खेळाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे असे मत तिने व्यक्त केले यावेळी स्वागत प्रदिप दुपटे यांनी केले आभार नरेन नाशिकर  आणि मानले


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.