सांगली जिल्ह्यातील स्वयंघोषित राजकीय सल्लागार
सांगली: सांगली जिल्ह्यातील एका स्वयंघोषित राजकीय सल्लागाराची जोरदार चचार् सुरू आहे. हा राजयकीय सल्लागार काही भाकिते नेत्यांकडे व्यक्त करत असतो अशी चचार् आहे. राजकीय भाकितांसह नेत्यांना देवधमर्, देवीदेवतांच्या मूत्यार्च्या ठिकाणांबाबतही सल्ले देत असल्याची चचार् आहे. दरम्यान सध्या या स्वयंघोषित राजकीय सल्लागाराचे देव उठले असल्याचीही जिल्ह्यात चचार् आहे.
राजकीय नेत्यांकडून मानधन घेऊन त्यांचा सल्लागार म्हणून काम करत असतो असे बोलले जाते. दरम्यान या सल्लागाराने आजपयर्त ज्या ज्या नेत्यांना सल्ले दिले आहेत. त्यांना फटकाच बसल्याचीही चचार् आहे. या सल्लागाराचा सल्ला राजकीय नेते घेतातच कसा असाही प्रश्न सामान्य सांगलीकरांना पडला आहे. केवळ राज्य नव्हे तर देश पातळीवरील राजकीय भाकिते या सल्लागाराकडून केली जातात अशीही चचार् आहे. सध्या तरी या स्वयंघोषित राजकीय सल्लागाराचे देव उठले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे हा सल्लागार आता नव्या नेत्यांच्या शोधात असल्याचीही चचार् आहे. .
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.