🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपाचा किंगमेकर हरपला

भाजपाचा किंगमेकर हरपला 



गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. वयाच्या 72 व्यावर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. त्यांचे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांचे निधन झाले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.