🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापौर साहेब आपल्याच प्रभागात लक्ष द्याल का? प्रभागातील नागरीकांचा संतप्त सवाल

महापौर साहेब आपल्याच प्रभागात लक्ष द्याल का? प्रभागातील नागरीकांचा संतप्त सवाल 


सांगलीतील शाळा परिसरात दिग्विजय सूर्यवंशी व नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांच्या  वार्डात चांदणी चौक व माळी टाकी, मालू हायस्कूल ,दामाणी स्कूल परिसरात फिरणारे ही कुत्र्याची टोळी शाळेला जाणाऱ्या लहान मुलांना, महिलांना व पुरुषांच्या अंगावर धडक धावून जात चावा घेत आहे. 

पण महापालिकेची डॉग व्हॅन महापौर ,नगरसेवक करतात तरी काय ...इतक्या मोठ्या प्रमाणात कुत्र्याची झुंड फिरत असताना महापौर , व नगरसेवक नवलाई बंगल्यातून वाकून तरी बघत नाहीत ना? असं संतप्त सवाल परिसरातील नागरिक व शाळकरी लहान मुले करत आहेत..... आता नवीन डॉग व्हँन आल्या आहेत  त्या  नावपुरती ठेवली आहे का? या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार का? नाही असे जीव घेणे हल्ले झाले तर महापौर, व महापालिका जबाबदार असेल असा सवाल नागरिक करत आहे...

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.