Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मराठा आरक्षण, नोकर भरती,शेतकरी आदी मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले

मराठा आरक्षण, नोकर भरती,शेतकरी आदी मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले


मराठा आरक्षण, नोकर भरती,शेतकरी आदी मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मराठा आरक्षण, नोकरभरती, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच ऍट्रॉसिटी कायद्याचा समाजाला विनाकारण नाहक त्रास होत आहे त्यात बदल करण्यात यावा आणि पूर्ण चौकशी विना कोणताही गुन्हा दाखल होऊ नये यासंदर्भात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आले,. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री अनंत पोळ-सरकार, सांगली जिल्हाध्यक्ष श्री. मनोज माने-पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.