🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या जिल्हा शल्यचिकित्सक( सिव्हिल सर्जन ) पदी डॉक्टर विक्रम कदम यांची नियुक्ती

सांगलीच्या जिल्हा शल्यचिकित्सक( सिव्हिल सर्जन ) पदी  डॉक्टर विक्रम कदम  यांची नियुक्ती


सांगलीच्या जिल्हा शल्यचिकित्सक ( सिव्हिल सर्जन ) पदी  डॉक्टर विक्रम कदम  यांची नियुक्ती  बर्‍याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सागंलीला डॉक्टर श्री विक्रम कदम यांच्या रूपाने सागंली जिल्ह्याला एक डॅशिंग सिघंम डॉक्टर मिळाल्याने जिलयातील सर्व विशेषतः ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर मध्ये चर्चेचा विषय रंगला आहे आणि धाबे दणाणले आहेत .

डॉक्टर कदम यांना जिह्यातील आव्हाने 

त्यांना जिह्यातील एन आर एच एम अंतर्गत झालेल्या भरती घोटाळ्यात कोण - कोण आहेत हे बाहेर काढून त्याचा फरदाफाश करण्याचे मोठे आव्हान असेल तसेच  आरबीएसके अंतर्गत झालेल्या शस्त्रक्रिया तसेच कॅकिलीयर एमलाटं सर्जरी या अनुषंगाने तसेच  तसेच वर्षीनू  वर्षे प्रतिनियुक्तीवर तळ ठोकून बसलेले आहेत त्यांना त्याच्या जागेवर परत पाठवणे हेही मोठे आव्हान असणार आहे. 

तसेच वैद्यकिय प्रतीपूरती बिले अडविणे तसेच त्या बदल्यात आर्थिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात चालत असतो व सामान्य नागरिकांना विनाकारण पिळवणूक करणे हे बंद होणे महतवाचे आहे ही आव्हाने मोठी असली तरी अवघड नाहीत.
 
सागंली दर्पण परिवार कडून आपले स्वागत आहे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छां

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.