🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार अनिल बाबर यांचे दुःखद निधन

आमदार अनिल बाबर यांचे दुःखद निधन 


खानापूर आटपाडी मतदारसंघांचे आमदार अनिल बाबर यांचे सांगलीत आज सकाळी दुःखद निधन, अचानक प्रकती बिघडल्याने त्यांना रात्री रुग्णालयआत दाखल केले होते.
सांगली दर्पण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.