🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली शासकीय रुग्णालय वेटिंलेटरवर

सांगली शासकीय रुग्णालय वेटिंलेटरवर 

आज आम्हाला मस्त अनुभव आला. एका रुग्णाची माहिती घेणायासाठी  कॉल केला कॉल लागला पण इमर्जंसी विभागाने कॉल घेतला नाही.  मग आम्ही संबतीत वैधकीय अधीक्षक यांनी आमचा फोन रिसिव्ह केला नाही. नागरिकांनी कोणाला विचारायच  गलथान कारभार 

एका खून प्रकरणातील माहीती  प्रकरणात माहिती विचारण्यासाठी कॉल केला पण सिव्हिल हॉस्पिटल वेन्टीलेटरवर 
सगळ्यांना कॉल करून झाला. पण माहिती गुलड्यास्त 
सगळे महत्वाचे डॉक्टर Not Reachable

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.