Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! तासगावात कॅनॉल मध्ये अल्टो कार कोसळून 6 जणांचा मृत्यू

Breaking News! तासगावात कॅनॉल मध्ये अल्टो कार कोसळून 6 जणांचा मृत्यू 


तासगाव: मणेराजुरी हायवेवर अल्टो कार ताकारी कॅनॉलमध्ये पडून तासगाव मधील एकाच कुटूंबातील स हा जणांचा मृत्यू झाला रात्री उशीरा झाला अपघात सिव्हिल इंजिनियर राजेंद्र पाटील यांचे कुटुंबिय कोकळे ( कवठेमंहाकाळ ) येथे वाढदिवसाचा कार्यक्रम आटपूनं येत होते. राजेंद्र पाटील, सुजाता पाटील, प्रियांका खराडे यांच्यासह ध्रुवा कार्तिकी, राजवी या मुलांचा मृत्यू तर स्वन्पाली भोसले या गंभीर जखमी.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.