🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डोक्यात दगड घालून भेंडवडेतील एकाचा सांगलीत खून

डोक्यात दगड घालून भेंडवडेतील एकाचा सांगलीत खून


मयुरेश चव्हाण वय २८ रां भेंडवडे ता. हातकंणगले याचा डोक्यात दगड घालून खून. जुना कुपवाड रोड मंगळवार बाजार येथून अभय नगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर काल रात्री खून झालेला असावा. संजय नगर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. नंदादीप हॉस्पिटल येथे मृत नोकरीला होता. त्याचे नातेवाईक पंचशील नगर परिसरात राहतात तर तोही सांगलीत खोली करून राहतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.