Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजप नेत्याच्या कानशिलात लगावणाऱ्या डॅशिंग महिला IPS

भाजप नेत्याच्या कानशिलात लगावणाऱ्या डॅशिंग महिला IPS 


भाजप नेत्याच्या कानशिलात लगावणाऱ्या डॅशिंग महिला IPS 

2002 बॅचच्या IPS

सोनिया नारंग या कर्नाटक कॅडरमधील 2002 च्या बॅचच्या IPS आहेत.

पंजाब विद्यापीठातून पदवी

सोनिया यांनी 1999 मध्ये पंजाब विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं.

समाजशास्त्रात सुवर्णपदक

सोनिया यांनी समाजशास्त्र विषयात सुवर्णपदक मिळवले आहे.

वडील निवृत्त पोलिस उपअधीक्षक

सोनिया नारंग यांचे वडील ए.एन. नारंग हे निवृत्त पोलिस उपअधीक्षक आहेत.

भाजप नेत्याला थप्पड मारल्यानंतर चर्चेत

2006 मध्ये भाजपच्या एका नेत्याला थप्पड मारल्यानंतर सोनिया खूप चर्चेत आल्या.

खाण घोटाळ्यात नाव

सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना 16 कोटींच्या खाण घोटाळ्यात आयपीएस नारंग यांचे नाव पुढे आले होते.


मुख्यमंत्र्यांशी पंगा

सोनिया यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांशीही पंगा घेत, सिद्धरामय्या यांना आव्हान दिलं होतं


माझा विवेक साफ आहे

"माझा विवेक साफ आहे, तुमची इच्छा असल्यास तुम्ही कोणत्याही प्रकारची चौकशी करा," असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं होतं.


बेळगावात उत्कृष्ट काम

बेळगावमध्ये जातीय हिंसाचार वाढला असताना त्यांनी चांगल्या पद्धतीने परिस्थिती सांभाळली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.