🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घटस्फोटित मुस्लीम महिलानाही पोटगीचा अधिकार :, सर्वोच न्यायलयाचा सर्वात मोठा निर्णय

घटस्फोटित मुस्लीम महिलानाही पोटगीचा अधिकार :, सर्वोच न्यायलयाचा सर्वात मोठा निर्णय 

नवी दिल्ली : तिहेरी तलाक बंदीनंतर मुस्लीम महिलांसाठी आणखी एक मोठा निर्णय समोर येत आहे. घटस्फोटित मुस्लीम महिला 'फौजदारी प्रक्रिया संहितेच्या' कलम 125 नुसार पतीकडून पोटगीची मागणी करु शकतात, असा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.