🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विधानसभेसाठी NCP अजित पवारांची पहिली यादी जाहीर, वळसे पाटलांसह 'इतक्या' उमेदवारांना संधी

विधानसभेसाठी NCP अजित पवारांची पहिली यादी जाहीर, वळसे पाटलांसह 'इतक्या' उमेदवारांना संधी
 
महाराष्ट्र विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने पहिली यादी जाहीर केली आहे. अजित पवार गटाने पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या यादीनंतर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाने त्यांचे उमेदवार मैदानात उतरवले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.