मापसा गोवा येथे शोक्तोकान कराटे असोसिएशन , खेलो इंडिया , महाराष्ट्र असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत मध्ये कुमारी अन्विता सूरज सावंत हिने कराटे स्पर्धे मध्ये घवघवीत यश संपादन करून सुवर्ण पदक प्राप्त केले. तिला कराटे मास्टर निता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्ण पदक मिळवल्या बदल तीचे हार्दिक अभिनंदन भावी वाचालीसाठी साठी सांगली दर्पण परिवाराकडून खूप शुभेच्छा
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.