एक मोठी बातमी समोर आली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. एन. बिरेन सिंह यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीमाना राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.