Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :-एचएसआरपी बसविण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ

सांगली :- एचएसआरपी बसविण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ
 

सांगली, दि. 21 : दिनांक 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत बसवण्याचे निर्देश देण्यात आले होते. उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याचे काम फारच कमी झाले असल्याने जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यासाठी दिनांक 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.