मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडल्यानंतर वाशिमचं पालकत्व कुणाला मिळणार? अजित पवार याबाबत काय निर्णय घेणार? या चर्चेतील प्रश्नांची उत्तरं मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित
पवार यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी कॅबिनेट मंत्री
दत्ता भरणे यांना दिली आहे. मंत्रिमंडळात भरणे यांच्याकडे कोणत्याच
जिल्ह्याचं पालकमंत्रिपद नव्हतं. आता मात्र त्यांना वाशिम जिल्ह्याची
जबाबदारी मिळाली आहे. भरणे यांना पालकमंत्री करून अजितदादांनी नवी राजकीय
खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.