सांगलीतील शोले स्टाईल पत्रकार महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर दीपक भीमराव चव्हाण यांना छावा क्रांतिकारी संघटनेकडून पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांगलीतील छावा संघटनेच्या मेळाव्यात मा. मातंगी दिव्या धाम (छत्तीसगड) चे पिठाधीश डॉ. श्री.श्री. प्रेमासाई महाराज यांच्या हस्ते आणि संस्थापक अध्यक्ष किरण गायकर आणि भाजपा नेत्या स्वातीताई शिंदे , जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ शिंदे यांच्या उपस्थितीत दीपक चव्हाण यांना पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी विविध पुरस्काराने गौरवण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.