Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील 16 उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी पदी पदोन्नती, नाशिक विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी हेमांगीनी पाटील

राज्यातील 16 उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी पदी पदोन्नती, नाशिक विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी हेमांगीनी पाटील
 

राज्य शासनाने उपजिल्हाधिकारी पदावरील 16 अधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी पदावरती भरती दिली आहे यामध्ये नासिक विकास प्राधिकरणाला सह आयुक्त म्हणून निफाडच्या प्रांत अधिकारी हेमांगीनी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते आपल्या पदाचा पदभार बुधवारी घेणार आहेत.

राज्य शासनाने उपजिल्हाधिकारी पदावरील 16 अधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी या पदावरती पदोन्नती केली आहे यामध्ये ज्योती पाटील यांना धाराशिव हेमांगीनी पाटील सह आयुक्त नाशिक विकास प्राधिकरण राहुल पाटील महाव्यवस्थापक रस्ते विकास महामंडळ पुणे मीनाक्षी मुल्ला गोंदिया शिल्पा करमरकर लातूर रवींद्र पवार सह आयुक्त कर नवी मुंबई किरण पानबुडे सह आयुक्त अमरावती कुंदन सोनवणे सरदार सरोवर प्रकल्प नंदुरबार रवींद्र काकडे हिंगोली राजेंद्र भगवा भंडारा सुधीर खांडे करवणूक कर उपायुक्त मुंबई संजय अस्वले गडचिरोली शैलेश हिंगे अहिल्यानगर विकास गाजरे सहयुक्त, भाऊ गलांडे रत्नागिरी सुरेखा चव्हाण सिडको विकास महामंडळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मंगळवारी सरकारने याबाबतचे आदेश जारी केल्यानंतर या अधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या जिल्ह्यातून पदमुक्त करण्यात आलेले असून नाशिक विकास प्राधिकरणाच्या सहआयुक्त हिमांगीनी पाटील या बुधवारी आपल्या पदाचा पदभार घेणार आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.