🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुधीरदादा गाडगीळ यांनी घेतली भिडे गुरुजींची भेट प्रकृतीची केली विचारपूस

सुधीरदादा गाडगीळ यांनी घेतली भिडे गुरुजींची भेट प्रकृतीची केली विचारपूस
 

सांगली, दि.१७ : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांची आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांचे आशीर्वादही घेतले. चारच दिवसापूर्वी भिडे गुरुजी यांना एका कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. आमदार गाडगीळ यांनी आज गुरुजींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

सांगली: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांची आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.