Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुमच्या हाता-पायावर, बोटांवर, नखांजवळ चट्टे येतात? खाजही सुटते? मग हे वाचा

तुमच्या हाता-पायावर, बोटांवर, नखांजवळ चट्टे येतात? खाजही सुटते? मग हे वाचा


हातावर, हातांच्या बोटांवर किंवा दोन बोटांच्यामध्ये सतत खाज येऊन लालसर डाग पडलेले जाणवतात का? किंवा पायावर तसेच अंगावरही काही गोल आकाराचे आकार आणि तात डाग आलेले दिसतात का? हे तुम्हाला सतत होत असेल तर ही टिनिया मॅन्युअमची लागण असू शकते टिनिया मॅन्युअम हा एकप्रकारचा संसर्ग असून गामुळे शरीरावर विविध ठिकाणी डाग पडतात आणि खाज सुटते या जागेवर खाजवल्यामुळे ते अधिकच ताल होतात आणि त्याचा दाह वाढतों यामुळे याची वेळीच तपासणी करुन घेणं गरजेचं आहे. रिनियाला रिंगवर्म असंही म्हणतात ही एक बुरशी असते त्याचा संसर्ग आपल्या अवयवांवर होतो. हे गोलाकार असल्यामुळे पाला रिंगवर्म अशा नावाने ओळखले जातं या गोलाकार कडा आपल्या अवयवांवर दिसून येतात हातावरत्त्या संसर्गाला टिनिया मॅन्युअग असं म्हटलं जातं.

 
15 ते 65 वयोगटातील सर्व वयोगटातील तसेच रत्नी पुरुष दोघांमध्येही हा संसर्ग

आढळू शकतो. या संखगचि वेळीच व्यवस्थापन करणे हे जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी गरजेचे आहे. यामध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्याने काळजीची आवश्यकता असल्याने त्याक हे अजिबात दुर्लक्ष करू नका टिनियाचा संसर्ग हातावर झाल्यास त्याला टिनियग गॅन्युअग असं म्हणतात. या स्थितीता अॅथलिट्स हँड असंही म्हणतात. हाताच्या वरच्च्त्या भागावर, तसेच दोन बोटांच्या मधल्या भागावर हा संसर्ग होतो पायावरती विशेषतः चवट्यावर होणाया संसर्गाता टिनिया पेडीस किंवा अॅथलिट्स फूट असं म्हणतात. मांड्यांच्या आतल्या भागात तसेच नितंबांच्या मध्ये आणि लिंगाच्या बाजूने असे रिंगवमं संसर्ग होत असेल तर त्यास जॉक इच असं म्हणतात त्याला टिनिया कुरिस असेही नाव आहे.

लहान मुलांना डोक्यावर संसर्ग होत असल्यास त्याला टिनिया कॅपिटस असे म्हणतात. आपल्या शरीराला जेथे घड्या पडतात तेथेही हा संसर्ग होण्याची शक्यता असते नखांमध्ये आणि नखांच्याभोवतीही रिंगवर्मत्ता संसर्ग होतो कारणे आणि लक्षणे हा संसर्ग का होतो आणि त्याची लक्षणं काय पाबद्दल आम्ही मुंबईतीत झायनोव्हा शाल्बी रुग्णालयातील त्वचारोगतज्दा डॉ सुरभी देशपांडे यांच्याशी चर्चा केली त्या म्हणाल्या, 'हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे थेट त्वचेच्या संपकनि किवा वस्तूंद्वारे (उदा टॉवेल, कपडे) पसरतो त्वचेला जिथे संसर्ग झाला आहे, तिथली जागा लात होते. त्या ठिकाणी खूप खाज सुटते किंवा खवले, चट्टे उठतात. त्वत्चेवर जिथे चट्टे उठते आहेत. त्या भागांना प्लेवरा म्हणतात. जे लोक प्राण्यांना हाताळतात, त्यांच्या संपर्कात असतात किंवा सार्वजनिक ठिकाणी आंघोळ करतात त्यांना या संसर्गाचा धोका जास्त असतो. कुत्रे आणि मांजरीसारख्या प्राण्यांपासूनही हा संसर्ग होऊ शकतो शिवाय, घट्ट कपड़े किंवा बूट घालणे किवा घाम येणे या संसर्गाची शक्यता वाढवू शकतात." त्या म्हणाल्या, 'टिनियाचे निदान करण्यासाठी डॉक्टर सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने संक्रमित क्षेत्रातील त्वया तपासू शकतात." मुंबईतल्या शरिफा स्किन के अर क्लिनिकच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शरिफा चौरो यांनीही याबद्दल अधिक माहिती दिली.
डॉ वीसे म्हणाल्या, "विवेचा इतर व्यक्तीच्या संक्रमित त्वचेशी संपर्क आला तर याचा धोका असतो. प्राणी तसेच जेथे या बुरशीचा संसर्ग झालेला असतो अशा पृष्ठभांगाशी संपर्क आल्यास टिनियाचा त्रास होऊ शकतो भरपूर धाम येणे तसेच हाताची स्वच्छता नीट न राहिल्यास हे अधिक वाढत. वेळीच यावर उपचार न झाल्यास त्रास वाढतो. मात्र, टिनिया मॅन्युअम आणि हँड डर्मेटायटिसमध्ये फरक आहे. "टिनियाच्या संसर्गामध्ये त्वचेवर खवले, चट्टे आणि ताल रंगाचे डाग दिसून येतात. तर हँड डर्मेटायटियमध्ये डागाला अशी कोणतीही लाल कड़ा नसते हुड उर्मटायटिस हे अलजींमु‌ळे होतात."


टिनियाच्या संसर्गावर उपचार काय?
डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांनी संसर्ग व्यवस्थापित केला जाऊ शकतो टिनिया मॅन्युअम टाळण्यासाठी, तुमने हात स्वच्छ आणि कोरडे तेवा आणि सक्रिय टिनिया संसर्ग असलेल्या कोणत्याही व्यक्तीशी संपर्क टाळा तुमच्या आरोग्याच्या बाबतीत सतर्क रहा. डॉक्टरांच्या सल्ल्याचे पातन करा. डॉक्टरांनी दिलेली औषधे तसेच क्रीम वेळीच वापरा. तुमच्या खासगी वापरातल्या वस्तू इतरांना देऊ नका, इतरांच्या वस्तू वापरू नका कपठे, टॉवेल अशा वस्तू इतरांच्या वापरू नका जीवनशेतीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्याची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची अरोल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करून घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.