भाजप जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य व दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, भाजप नेत्या नीता केळकर, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्याणी, प्राचार्य डॉ. डी. डी. चौगुले, लड्ढे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुहास पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, दक्षिण भारत - जैन सभेचे डॉ. अजित पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, माजी नगरसेवक फिरोज पठाण, आयुब पठाण, माजी नगरसेवक राजेश नाईक, ज्येष्ठ करसल्लागार किशोर लुल्ला, शांतीसागर पतसंस्था समडोळीचे अध्यक्ष सुरेश पाटील, राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा, कर्मवीर पतसंस्थेचे संचालक डॉ. रमेश बबू, अॅड. एस. पी. मगदूम, हिंदू एकता आंदोलनचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे, शैलेश पवार, दिगंबर जैन बोर्डिंगचे पदाधिकारी, केमिस्ट संघटनेचे पश्चिम विभाग उपाध्यक्ष विनायक शेटे, महावीर खोत, मनन कन्स्ट्रक्शनचे सागर वडगावे, जिव्हाळा ग्रुपचे मनोहर सारडा व सर्व सदस्य, कर्मवीर पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम, प्रा. एन. डी. बिरनाळे, माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, रवींद्र वळवडे, विनोद पाटोळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, डॉ. बाळासाहेब चोपडे, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, मयूर पाटील यांचा समावेश होता. गणेशनगर चॅरिटेबल ट्रस्ट व जैन प्रकोष्ठ यांच्यातर्फे गणेश नगर हॉल येथे रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर झाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.