रावसाहेब पाटील:, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व:, श्री. रावसाहेब लक्ष्मीबाई जिनगोंडा पाटील विस्तृत परिचय पत्र
१. औद्योगिक क्षेत्रातील योगदान
श्री. रावसाहेब पाटील हे सांगली येथील स्वदेशी औषध उद्योग समूहाचे संस्थापक असून, त्यांनी औषध व्यवसायात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. स्वदेशी फार्मास्युटिकल्स ही आपएसओ 9001:2008 मानांकित कंपनी असून सुमारे १५० बैड्सचे औषध वितरण महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये केले जाते.
औषध उत्पादनात मोठी भरारी घेतली. ही फार्मसी शिक्षण घेत असताना त्यांनी रिटेल मेडिकलपासून सुरुवात करून नियोजन, धाडस व दूरदृष्टीज्जा बळावर शिबागोशिरा फार्मास्युटिकल्ला या सहकारी औषध प्रकल्पाचे संस्थापक व्हाईस चेअरमन, येथे शिपला, लुपिन, ओकासा पांसारख्या नामांकित कंपन्यांचे औषध उत्पादन केले जाते
२. सामाजिक कार्य
स्वदेशी ट्रस्टच्या माध्यमातून केमिस्ट गौरव पुरस्कार, मोफत औषधोपचार, व्यसनमुक्ती, रक्तदान शिबिरे
पांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक भान जपले आहे.
ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वाचनालपाव्या स्थापनेसाठी भक्कम पाठबळ दिले.
महाराष्ट्र राज्य अल्पसंखरांक आयोगाचे माजी सदस्य म्हणून अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक,
महाराष्ट्र जजैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे सध्याचे सदस्य म्हणून कार्यरत.
दक्षिण भारत जैन सभा या शिखर संस्थेचे माजी चेअरमन असून विहामान केंद्रीय उपाध्ाश्व आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली सांगली येथे भव्य शताब्दी अधिवेशन आयोजित करण्यात आले.
३. शैक्षणिक योगदान
हॉ शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी (D) Pharm. B. Pharm. M. Pharm, PHD) या नामांकित संस्थेचे संस्थापक चेअरमन, औषधशास्त्राच्या विविध पदती अभ्यासक्रमांच्या माध्यमातून त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी एक भक्कम व्यासपीठ उभारले आहे.
महावीर स्टेट अकॅडमी. इंग्लिश मीडियम स्कूल या संस्थेचेही ते संस्थापक चेअरमन आहेत. पेथे ई-तर्निंगसारखी आधुनिक शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
लड्डे एज्युकेशन सोसायटी सांगली या शहरातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत. या संस्थेच्या ३४ शाखांमधून हजारो विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष राज्यभरातील खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदान, धोरणात्मक निर्णय व समस्यांसंदर्भातील प्रश्रावर सातत्याने सक्रियपणे कार्यरत
सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अणगाव जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थांच्या हितासाठी ठोस भूमिका घेत त्यांच्या हक्कासाठी नेतृत्व करत आहेत.
४. सहकार क्षेत्रातील योगदान
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक संचालक आहेत. सुमारे 70 शाखा, शून्य NPA, कोअर बौकैग, SMS, QR कोड अशा आधुनिक सुविधा. 2000 कोटींचा व्यवसाय आणि सातत्याने लाभांश देणारी एक विश्वासार्ह पतसंस्था आहे.
सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे ते रारधापक रावालक आहेत
५. औषध विक्रेते संघटनांतील कार्य
महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोशिएशान पश्चिम विभागाचे माजी उपाध्यक्ष.
सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे संस्थापक अाक्ष,
त्याच्या कार्यकाळातः जकात आंदोलन व्हिजन 2020 मेळावा, सांगली केमिस्ट भवन यासारख्या उपक्रमाची पशस्वी अंमलबजावणी.
६. पुरस्कार व सन्मान
त्याच्या कार्याची दशाल विविध प्रतिष्ठित संस्थांनी घेतली आहे.
उद्योग भूषण पुरस्कार, उद्योग रन पुरस्कार, सहकार श्री पुरस्कार
संपर्क:
स्वदेशी फार्मास्यूटिकल्स, स्वदेशी व्हिला,
सिटी सर्वे नं. १६९६, गणेशनगर, ५ वी गल्ली, सांगली - ४१६४१६, महाराष्ट्र
फोन: ०२३३-२३७६४९१,9422523830
ई-मेल: swadeshipharma@amal.com
श्री. रावसाहेव लक्ष्मीबाई जिनगोंडा पाटील
श्री. रावसाहेब जिनगोला पाटील हे सहकार, औषध उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक संस्था व आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत असलेले एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. आपल्या अधक कार्यातून यांनी समाजघटकांमध्ये सकारात्मक बदल घडताते असून त्यांचे कार्य स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवर कौतुकास्पद मानले जाते.
श्री. रावसाहेब पाटील यांनी समाजसेवा, ग्रामीण आरोग्य, औषध निर्माण, शैक्षणिक संस्था, वंचित घटकांना मदत अशा विविध क्षेत्रामधी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे व प्रशंसनीय आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम समाप्यतीत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या कार्याचा प्रभाव दूरगामी र प्रेरणादायी आहे.
पूर्ण नाव: श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील
वडिलांचे नावः जिनगोंडा मतगोंडा पाटील
आईचे नावः लक्ष्मीचाई जिनगोंडा पाटील
जन्मतारीखः ९ ऑगस्ट १९५७
शैक्षणिक पात्रता: डी. फार्म (डिप्लोमा इन फार्मसी)
पत्ताः सिटी सर्वे नं. १६९६, गणेश नगर, पाचवी गल्ली, सांगली
मोवाईल क्रमांकः ९४२२५२३०३४
ई-मेल आयडी: swadeshipharma@gmail.com
सांगली दर्पण परिवार कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.