Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोपीचंद पडळकर नी बाप काढूनही जयंत पाटील शांत कारण...

गोपीचंद पडळकर नी बाप काढूनही जयंत पाटील शांत कारण...
 

जयंत पाटला तुझ्यासारखी भिकारी अवलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद वाटतं नाही, काहीतरी गडबड आहे' असे शब्द वापरून त्यांनी राजकीय टीका केली मात्र ती प्रचंड वैयक्तिक होती. आज सकाळपासून त्यांच्यावर सगळे राजकीय पक्ष तुटून पडले. मुळात असं वाट्टेल ते बोलण्याची त्यांची सवय नवीन नाही. यापूर्वी शरद पवारांवरही त्यांनी अशीच जीभ चालवलेली आहे. त्याहीवेळी फडणवीसांनी त्यांना समज दिली होती पण काही लोकं सुधारण्याच्या पलीकडे असतात. पण इतकं बोलूनही जयंत पाटील का बोलत नाही, यावर आता मोठा प्रश्न निर्माण होतोय..



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.