Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

BMC मध्ये सरकारी नोकरीची संधी!, पगार 40,000 पर्यंत

BMC मध्ये सरकारी नोकरीची संधी!, पगार 40,000 पर्यंत
 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  सार्वजनिक आरोग्य विभागात 26 कंत्राटी पदांसाठी भरती सुरू झाली. कलाकार, लेखापाल कम डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदांसाठी इच्छुक उमेदवार 22 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

मुंबई: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे! बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात 26 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे, खास करून जर तुम्हाला मुंबईत सरकारी नोकरी करायची इच्छा असेल.

अर्ज सुरू होण्याची तारीख: 15 सप्टेंबर 2025

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 22 सप्टेंबर 2025

अर्जाची पद्धत: ऑनलाइन (Google Form द्वारे)

अर्ज फी: पूर्णपणे मोफत

भरतीची माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. दोन मुख्य पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

कलाकार 

लेखापाल कम डेटा एन्ट्री ऑपरेटर 

र्ज फी: पूर्णपणे मोफत

भरतीची माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. दोन मुख्य पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

कलाकार (Artist)

लेखापाल कम डेटा एन्ट्री ऑपरेटर 

 
1. कलाकार पदासाठी

12वी उत्तीर्ण

पदवी

डिजिटल ग्राफिक्समध्ये डिप्लोमा 

संगणक कलाकृती तयार करण्याचा 3-5 वर्षांचा अनुभव

1 वर्षाचा Computer Operator & Programming Assistant कोर्स

DTP (6 महिने), मराठी टंकलेखन 30 wpm, इंग्रजी 40 wpm उत्तीर्ण

DOEACC CCC/O/A/B/C लेव्हल किंवा MSCIT/GECT प्रमाणपत्र

2. लेखापाल कम डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी

10वी/12वी उत्तीर्ण

B.Com पदवी

DOEACC CCC/O/A/B/C लेव्हल किंवा MSCIT/GECT प्रमाणपत्र

दरमहा ₹18,000 ते ₹40,000 पर्यंत

पगार पदानुसार आणि अनुभवावर अवलंबून असेल

कंत्राटी तत्वावर नोकरी मिळणार

वयोमर्यादा

किमान वय: 18 वर्षे

कमाल वय: 43 वर्षे

उमेदवाराने अधिकृत जाहिरात पूर्ण वाचावी

सर्व पात्रता अटी काळजीपूर्वक तपासाव्यात

परीक्षा दिनांक अद्याप घोषित करण्यात आलेला नाही, त्यामुळे तयारी तात्काळ सुरू करावी

सरकारी नोकरीच्या संधींपैकी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते. पात्र उमेदवारांनी संधीचा फायदा घेत लवकरात लवकर अर्ज करावा आणि सरकारी करिअरकडे एक पाऊल पुढे टाकावं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.