प्रभाग क्रमांक 17 मधील सर्व नागरिक बंधू भगिनी यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिर आणि जनसुविधा शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी प्रभागातील सर्वांनी या शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा ही विनंती.....
शनिवार* दिनाक,29/11/2025
वेळ,सकाळी 10 ते 5
ठिकाण-सौ. क. भ. दामाणी हायस्कूल चांदणी चौक सांगली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.