सांगली : सांगली ग्रामीण भागातील कवठेपिरान, कसबे डिग्रज, दुधगांव, अंकली, कवलापूर, धामणी या भागात मटका अड्डे खुलेआम सुरु असून गोरगरिबांची मोठी लूट सूरु आहे. या सर्व भागात पान टपरी, फिरता मटका पण सुरु आहे. मोबाईलवरून संपर्क साधून त्या - त्या भागात जाऊन मटका घेत असतात त्यामुळे गोरगरीब नागरिकांना लुटण्याचा जणू घाटच घातला आहे.
या मटक्यामुळे अनेकांचें संसार उधवस्थ झाले आहेत. या मटका अड्डयाला कोणाचे अभय आहे. कि जाणून- बुजून दुर्लक्ष केले जात आहे.याचा नागरिकांना प्रश्न पडलेला आहे.याबाबत या मटका अड्डे उधवस्थ होणार का?? का होणारच नाहीत असा प्रश्न नागरिकांतून होत आहेयाबाबत पोलीस प्रशासन लक्ष घालणार आहेत का??
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.