'फक्त सांगा कोणती मुलगी पाठवू'; भाजप महिला नेत्याचा सेxx स्कँडलचा पर्दाफाश, नेत्यांना पुरवते परदेशी तरूणी
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी ६४ टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. जे एक विक्रमी आकडा आहे. आता राजकीय नेते दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी सज्ज झाले आहेत. या दरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे. एका प्रसिद्ध माध्यम संस्थेने एक मोठा खुलासा केला आहे. बिहार निवडणुकीत नेत्यांना १०० हून अधिक मुली पुरवण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे आमदार आणि भाजप नेत्यांना मुली पुरवणारा दुसरा तिसरा कुणी नसून भाजपाचा नेता असल्याचं समोर आलं आहे. माहिती मिळाल्यास काही माध्यम संस्थेने स्टिंग ऑपरेशन केले. स्टिंग ऑपरेशन करून त्यांनी याबाबत खुलासा केला.नेते मंडळींना मुली पुरवणारी व्यक्ती, झारखंडमधील पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राज्यमंत्री फूल जोशी असल्याचं सांगण्यात आलं आहे. केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार, फूल जोशी बिहार विधानसभा निवडणुकीत 'जय भाजप, विजय भाजप' ही मोहीम चालवत होती.मिळालेल्या माहितीनुसार, राजकारण्यांच्या मागणीनुसार, वसतिगृहातील मुलींना राजकारणी, व्यावसायिक आणि प्रमुख व्यक्तींना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये पाठवले जात असे. राजकारण्यांकडून परदेशी महिलांना जास्त मागणी असल्याचं उघड झालं आहे. अधिक चौकशी केल्यानंतर, याचं कनेक्शन स्पा सेंटरशी असल्याचंही उघड झालं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.