मुंबई महापालिकेसह २९ महापालिकांची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची पहिली यादीही जाहीर झाली आहे.
पहिल्या यादीत ८७ नावं आहेत. आपण जाणून घेऊ काँग्रेसने कुणाला कुठून उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी यादी
अनु क्रमांक वॉर्डक्रमांक उमेदवाराचं नाव
१) २२१ पृथ्वीराज जैन
२) २२४ रुखसाना पराक
३) २१३ नसीमा जुनेजा
४) २२० सोनल परमार
५) २१४ महेश गवळी
६) २१५ भावना कोळी
७) २१७ रविकांत बावकर
८) २१८ रेखा ठाकूर
९) २०८ सतीश खांडगे
१०) २१० अनिल वाजे
११) २०९ रफिया अब्दुल रशिद
१२) २१२ नाझिया सिद्दिकी
१३) २०४ नरेंद्र अवधूत
१४) २१९ अनुराधा कशेळकर
१५) ५९ जयेश संधे
१६) ६१ दिव्या सिंग
१७) ६२ सैफ खान
१८) ६३ प्रियांका सानप
१९) ६४ हुदा आदम शेख खान
२०) ६६ मेहेर मौसीन हैदर
२१) ६९ विनोद खजाने
२२) ७१ राधा यादव
२३) ८१ कविता सरोज
२४) ७७ मोनिका वाडेकर
२५) ४३ सुदर्शन सोनी
२६) ५० समीर मुणगेकर२७) ५१ रेखा सिंग२८) ५५ चेतन भट२९) ५७ गौरव राणे३०) ७४ समिता सावंत३१) १६८ वासिम सिद्दिकी३२) १७० रेश्मा मोमिन३३) १७१ संतोष जाधव३४) १६५ मोहम्मद आझमी३५) १६७ समान आझमी३६) ७० भुपेंद्र शिंगारे३७) १५६ सविता पवार३८) १०२ रेहबार सिराज खान३९) ९० ट्युलिप मिरांडा४०) १७८ रघुनाथ थवाई४१) १८३ आशा काळे४२) १८९ वैशाली वाघमारे४३) १७५ लतिका यादव४४) १७९ आयेषा वानू४५) १५० वैशाली शेडेकर४६) १८४ साजिदा खान४७) १५२ शशिकांत बनसोडे४८) १९२ दीपक वाघमारे४९) १४४ सचिन मोहिते५०) १४८ राजेंद्र माहुलकर५१) १०५ शुभांगी वैती५२) ११० आशा कोपरकर५३) १५४ मुरलीकुमार पिल्लई५४) १३० हरिश करकेरा५५) १३१ स्मिता खातू५६) १३४ बेनझीर दिवाते५७) १३५ वसंत कुंभार५८) १३६ अब्दुल कय्युम सावंत५९) १३८ नियाज वानू६०) १४० प्रज्योती हांडोरे६१) १४२ भारती धायगुडे६२) १०४ हेमंत बापट६३) ११६ संगीता तुळसकर६४) १३७ निजामुद्दीन रईन६५) ३२ सीरिना किन्नी६६) ३३ मोहम्मद मोईन सिद्दिकी६७) ३४ हैदर अस्लम६८) ३५ पराग शाह६९) ४७ परमिंदर सिंग भामरा७०) ४८ रफिक इलियास शेख७१) ४९ संगीता कोळी७२) ०४ राहुल विश्वकर्मा७३) ०५ नरेंद्र कुमार शर्मा७४) २६ सुरेशचंद्र राजहंस७५) ०१ शीतल म्हात्रे७६) ०७ आशिष फर्नांडिस७७) १० अविनाश संखे७८) १७ संगीता कदम७९) १८ नीलम म्हात्रे८०) २० मस्तान खान८१) २२ प्रदीप कोठारी८२) २३ राजदीप पांडे८३) २८ अजंता यादव८४) २९ देवकुमार कनोजिया८५) ३६ संजय नागरेचा८६) ४४ मंजू यादव८७) ४५ रमेश भारत
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.