Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

श्री महांकाली कारखाना पुन्हा सुरू व्हावा यासाठी सर्वतोपरी मदत करणार, विनय कोरे सावकार,चेअरमन,अनिताई विजयराव सगरे यांच्यासह कवठेमहांकाळ पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश,

श्री महांकाली कारखाना पुन्हा सुरू व्हावा यासाठी सर्वतोपरी मदत करणार, विनय कोरे सावकार,चेअरमन,अनिताई विजयराव सगरे यांच्यासह कवठेमहांकाळ पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश, 


श्री महांकाली कारखाना चेअरमन,अनिताई विजयराव सगरे  कवठे महांकाळ  युवा नेते शंतनु सगरे श्री महांकाली कारखाना व्हा. वैअरमन,दिपकराव  ओलेकर कारखान्याचे संचालक ,जिवनराव भोसले, समाज कल्याण जि.प. सांगली  माजी सभापती,चंदकांत लोंढे , नानासो सगरे तोडणी वहातुक संस्था चेअरमन बंडू काशिनाथ कदम, बाळासो ओलेकर,  सुर्यकांत  पाटील, मोहन खोत, प्रशांत शेजाळ रमेश खोत यांच्या सह कवठेमंकाळ पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी    जनसुराज्यशक्ती पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

 जनसुराज्य पक्षाचे  संस्थापक अध्यक्ष विनय कोरे सावकार आणि प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम  यांच्या  हस्ते पक्ष प्रवेश  सोहळा पार पडला  यावेळी ज्येष्ठ नेते डॉ महादेव अण्णा कुरणे, आनंदा देवमाने, शहर जिल्हा अध्यक्ष डॉ पंकज म्हेत्रे, शहर अध्यक्ष योगेश दरवंदर, अरविंद पाटील सोनी नाना घोरपडे यांच्या सह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते,  आता दोन भाऊ चेअरमन  अनिता सगरे  यांच्या  पाठीशी असल्याने यापुढे कोणताही  त्यांच्यावर आरोप सहन केला जाणार नाही,कारखाना सुरू होणार असा इशारा यावेळी समित दादा कदम यांनी दिला तर श्री महांकाली साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन विनाय जी कोरे सावकार यांनी दिले आहे

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.