सुंदर असावं माझं बाळ! मिशन स्माईल संस्था आणि सुश्रुत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानाने जन्मतः दुभंगलेल्या ओठ आणि टाळ्याचे मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबीर
जन्मतः दुभंगलेल्या ओठ टाळा याचे प्रमाण वाढत आहे आणि त्याचा उपचार हा किचकट असल्याने विशिष्ठ तज्ञांनीच करावा लागतो. तसेच उपचार खर्चिक आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकाना ते शक्य नसते त्यामुळे तो उपचार भारतामध्ये आणि सर्व जगामध्ये *मिशन स्माईल* द्वारे पूर्णपणे म्हणजे निदान, तपासणी आणि ऑपरेशन मोफत केले जाते. तरी ज्यांच्या बालकाचा ओठ आणि टाळा जन्मतः दुभंगेलेला आहे त्यांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा आणि आपले बाळ अव्यंग आणि सुंदर करावे.
शिबीर नोंदणी दिनांक-
२७/१२/२०२५
शस्त्रक्रिया दिनांक-
२८/१२/२०२५ आणि २९/१२/२०२५
संपर्क:-
टेलीफोन क्रमांक:-
+९१ २३३-३५७६१६९
मोबाईल क्रमांकः-
+९१ ९१५८१९०९९९
शिबीर स्थळ:-
सुश्रुत प्लास्टिक सर्जरी आणि बर्न्स हॉस्पिटल, वकील कॉलनी, गारपीर चौक जवळ, सिव्हिल हॉस्पिटल रोड, सांगली.४१६४१६
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.