Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.


सांगली दि. ०६ डिसेंबर : भारतरत्न, संविधानशिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व सामाजिक न्यायाच्या ध्येयाला पुनःसमर्पित होण्याचा संकल्प या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी व्यक्त केला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या योगदानाची कृतज्ञतेने आठवण करत एकात्मता, बंधुता आणि समतावादी मूल्यांची पुन्हा कबुली देण्यात आली. यावेळी माजी आमदार दिनकर (तात्या) पाटील, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, अनु.जाती प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, जैन प्रकोष्ठ प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, जेष्ठ नेते श्रीकांत शिंदे, माजी नगरसेवक उर्मिला बेलवलकर, कल्पना कोळेकर, सोनाली सागरे, अप्सरा वायदंडे, माजी नगरसेवक उत्तम साखळकर, हरिपूर ग्रामपंचायत उपसरपंच गणपती साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष हेमलता मोरे, जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, विजय साळुंखे, अतुल माने, जिल्हा सचिव उदय मुळे, मंडल अध्यक्ष कृष्णा राठोड, अमित देसाई, माधुरी वसगडेकर, अश्विनी तारळेकर, मनीषा कुकडे, कुणाल संकपाळ, आम्रपाली कांबळे, स्नेहाजा जगताप, काजोल कांबळे,विनायक शिंदे, महेश साळुंखे, राजू पठाण, प्रशांत गौंडाजे, नवनाथ खिलारे, सुनील भोसले, अशोक शेट्टी, गौस पठाण, शुभम देसाई, सदाशिव पाटील, आदी पदाधिकारी, मान्यवर, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्ते उपस्थित होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.