मिरज:- महापालिका निवडणूकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार. म्हणून प्र.क्र. ५ अ स्वप्नाली शिवलिंग मेंढे, प्र.क्र. ५ड पंकज महादेव म्हेत्रे, प्र.क्र.२० ब स्वाती सुरेश पारधी यांना विजयी करण्याचे आवाहन जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.