Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जे डी वन प्रोफेशनल युनिसेस सलून पुणे बालेवाडी येथे थाटात उदघाट्न

जे डी वन प्रोफेशनल युनिसेस सलून पुणे बालेवाडी येथे थाटात उदघाट्न 
 

पुणे:- बालेवाडी मध्ये सांगलीच्या जयंत साळुंखे यांनी सांगलीतील प्रसिद्ध क्लासिक सलूनमध्ये 15 वर्षे काम करून गुरुवर्य शिवाजी डांगे यांच्या सानिध्यात राहून त्यांच्याकडे सलूचे धडे घेतले. शिवाजी डांगे यांनी कायमच साथ दिली. आता जयंत साळुंखे यांनी जे. डी. 1 या नावाने पुण्यातील बालेवाडी येथे बालेवाडीचे नगरसेवक भैया बालवडकर यांच्याहस्ते थाटात उदघाट्न झाले. या उदघाटनाला सांगलीतील प्राचार्य डॉक्टर. सिकंदर जमादार सर उद्योजक सचिन दादा देसाई, सतीश चौधरी, शिवाजी डांगे आदी पाहुणे उपस्थित होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.