Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking ! सातारा जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या निलंबनाचे आदेश; झेडपी निवडणुकीचा राडा भोवला

Big Breaking ! सातारा जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या निलंबनाचे आदेश; झेडपी निवडणुकीचा राडा भोवला


सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी अभुतपूर्व असा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या मतदानावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांनी धक्काबुक्की झाली.
तसेच शिवसेनेचे दोन सदस्यही पळवण्यात आले. आज राज्याच्या अधिवेशनात हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्यासह धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.