सांगली :- देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यासारख्या स्वातंत्र्य सेनानी यांनी आपल्या जीवाचे पर्वा न करता इंग्रजा विरुद्ध लढा देऊन इन्कलाब जिंदाबाद भारत माता की जय वंदे मातरम या घोषणा देऊन इंग्रजी सरकारला सळो की पळू करून सोडले होते त्याचप्रमाणे आजच्या या भाजप सरकार विरोधात इन्कलाब जिंदाबाद भारत माता की जय या घोषणांनी परिसर दनानून परत एकदा शेतकरी कष्टकरी बेरोजगार युवकासाठी छोटे व्यापारी यांच्यासाठी लढा दिला पाहिजे असे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक यांनी आज झालेल्या काँग्रेस भवन येथील शहीद भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांना अभिवादन करताना अभिवादन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले यावेळी स्वागत व प्रास्ताविक मौलाली वंटमोरे यांनी केले शेवटी आभार अरुण पळसुले यांनी मानले यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले मिरज तालुक्याचे नेते रवींद्र कोलप अनिल माने गुलाबराव भोसले विश्वास यादव यांनीही आपले मनोगते व्यक्त केली यावेळी सेवा दलाचे शहर जिल्हा अध्यक्ष पैलवान प्रकाश जगताप अरुण गवंडी राजेंद्र कांबळे विठ्ठलराव काळे सौ प्रतिक्षा काळे, जन्नत नायकोडी मीना शिंदे अनिल माने प्रकाश बरडोले अल्ताफ कंकणवाडी उस्मान मगदूम हनुमंत यादव मीना शिंदे गणेश वाघमारे इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.