सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी विशालदादा पाटील यांचा अर्ज दाखल
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील यांनी आपला अर्ज प्रक्रिया गट क १,२,३ आणि मिरज तालुका सोसायटी गटातून भरला.
यावेळी मनोज पाटील, राजू एडके, संदीप पाटील, महेश पाटील, बाबगोंड पाटील, महावीर पाटील, दादा पाटील, विठ्ठल खोत, नितीन खोत, शशिकांत नागे, श्रीपाल चौगुले, सचिन डांगे, संदेश आडमुठे, अमित पाचोरे, अमित पाटील, अण्णासो कोरे, पी. एल. रजपूत, उदय पवार, बाळासाहेब गोरे, नंदू कवलापूर, संदीप पाटील, धनचंद्र जगदाळे, प्रकाश मलमे, संजय जगदाळे, धनाजी पाटील, दिनेश देसाई, जीवन पाटील, डी. डी. पाटील, आर. आर. पाटील, निवास पाटील, प्रदिप पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.