Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कसबे-डिग्रज विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नुकत्याच पार पडलेल्या

कसबे-डिग्रज विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नुकत्याच पार पडलेल्या


कसबे-डिग्रज विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शेतकरी सहकारी पॅनेलच्या उमेदवारांनी १३ पैकी ११ जागी दणदणीत विजय मिळवला , त्यानिमित्ताने वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसर सांगली येथे वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. विशालदादा पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित सोसायटी संचालकांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

     सदर सत्काराच्या कार्यक्रमाप्रसंगी मा. विशालदादा पाटील यांचे समवेत मिरज तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आण्णासाहेब कोरे, विशाल चौगुले, बंडुतात्या पाटील, व इतर मान्यवर उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.