Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरज म्हैसाळ बायपास मार्गावर बोलेरो आणि ट्रॅक्टरचा अपघात 12 वर्षाच्या मुलासह 5 जण जागीच ठार

मिरज म्हैसाळ बायपास मार्गावर बोलेरो आणि ट्रॅक्टरचा अपघात 12 वर्षाच्या मुलासह 5 जण जागीच ठार 


मिरज: मिरज म्हैसाळ हायवेरोडवर ट्रॅक्टर व चार चाकी वाहनाचा अपघात झाला असून त्यात 5 जाणाचं जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता चारचाकीचा वेग इतका  जास्त होता की ड्रायवरचा गाडीवरील नियंत्रण राहिला नाही त्यांनी थेट विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली  की जागेवर पाच जणांन आपला जीव गमवावा लागला.पोलिसानी घटनास्थळी येऊन 1 गंभीर असलेल्या इसमाला तातडीने दवाखान्यात दाखल केले असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.