Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साहेब दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत... " पदमश्री ".. पोस्टाने पाठवा

साहेब दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत... " पदमश्री ".. पोस्टाने पाठवा 


ओडिशा : ही व्यथा आहे शिक्षण फक्त तिसरी पास...ओडिशातील पद्मश्री पुरस्कार विजेते कोसली भाषेतील कवी श्री हलधर नाग यांची. ज्यांच्या नावापुढं कधीच कुणी "श्री" लावलं नव्हतं, ज्याच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याचे फक्त तीन जोड, तुटलेली एक रबरी चप्पल, एक जुनाट चष्मा आणि रोख ३७२ रुपये फक्त त्यांना जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला


तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की, दिल्ली पर्यंत यायला पैसे नाहीत"पद्मश्री"पोस्टाने पाठवा साहेब, अजब आणि अफाट वास्तव, सत्यकथा आपल्या फेसबुक पेजवर मांडलीय पुणे येथील एमआयटी कॉलेजच्या डॉ.सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या या व्हायरल पोस्टला अगदी कमी वेळात लाखो विव्हूज,हजारो लाईक, तर शेकडो शेअर मिळाल्या आहेत.

ओडिशातील हलधर नाग या अवलियाची कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी,नवलाईची बाब म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि वीस महाकाव्य लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहे. आता तर संभलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या "हलधर ग्रंथावली - भाग - २" याचा पाठयक्रमात समावेश करण्यात आलाय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.